सातबारा Watch

← केशेगाव

Ferfar #3852 · केशेगाव

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
574
Talathi
महेबुब इकबाल अतार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार महादेव रावसाहेब कोळगे राहणार केशेगाव तालुका धाराशिव यांनी 100 रुपयेच्या स्टम्पवर नोटरी करून शपथपत्र व अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि अर्जदार व त्यांचे भाऊ नामे मारुती रावसाहेब कोळगे यांचे नावे मौजे केशेगाव येथील जमीन गट न 574 मध्ये वारसा हक्काने आलेली 01 हे 10 आर जमीनीचे पुढील प्रमाणे आप-आपसात वाटप केले आहे. महादेव रावसाहेब कोळगे गट न 574 क्षेत्र 00 हे 55 आर. मारुती रावसाहेब कोळगे गट न 574 क्षेत्र 00 हे 55 आर. व बोअरवेल मधील प्रत्येकी समान हिस्सा प्रमाणे जमीन वाटून घेऊन क्षेत्र वैयक्तिक केले आहे अर्जावरून व शपथपत्र दिलेवरून नोंद घेण्यात आली व पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.