सातबारा Watch

← करजखेडा

Ferfar #3760 · करजखेडा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
श्रीकृष्ण सुरेश कुलकर्णी
First seen
46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु ग्रामीण बहूउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्यादित ता जि धाराशिव तर्फे आण्णासाहेब भुजंग मोरे गहाणखत लिहुन देणार : आबा कोंडीबा सुरवसे रा. करजखेडा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7594-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबा कोंडीबा सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.