सातबारा Watch

← दहीवाडी

Ferfar #3087 · दहीवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
अजय भास्कर नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 राजपत्राने नावात दुरुस्ती: अर्जदार मंजुळा महादेव गाढवे यांनी अर्ज,प्रतीद्यापत्र व राजपत्र क्रमांक 39 दिनांक 24/9/2024 सादर केल्यावरून नोंद घेण्यात येती की मौजे दहीवाडी येथील गट क्रमांक 109 मधील मंजू महादेव गाढवे यांचे नाव बदलून मंजुळा महादेव गाढवे असे करण्यात यावे असा अर्ज व राजपत्र दिल्यावरून नोंद घेऊन सादर.