सातबारा Watch

← माळुब्रा

Ferfar #2422 · माळुब्रा

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
386
Talathi
महेश सुरेश ढवळशंख
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रसाद कुंडलिक खांडेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रशांत कुंडलिक खांडेकर ऐवजी प्रसाद कुंडलिक खांडेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तुळजापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670325 अन्वये प्रशांत कुंडलिक खांडेकर ऐवजी प्रसाद कुंडलिक खांडेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .