सातबारा Watch

← माळुब्रा

Ferfar #2423 · माळुब्रा

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
महेश सुरेश ढवळशंख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/जमा-2/कावि-148 आदेश दिनांक : 22/06/2026 मा.नायब तहसीलदार म.-2 यांचे कडील वरील आदेश/पत्र प्राप्त झाले वरून नोंद घेण्यात येते की,मौजे माळूम्ब्रा येथील गट क्र.139 मधील शेतकरी यांना येणे जाने साठी 10 फुट रुंदीचा रस्ता खुला असून सदर रस्ता बाबत मा.सह . दिवाणी न्यायाधीश क.स्तर तुळजापूर यांचेकडील नियमित दिवाणी दावा क्र.352/2015 निशाणी न.20 आदेश प्राप्त झाले वरून व सदर दाव्यातील वादी यांना प्रतिवादी यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाने करिता हरकत अडथळा करू नये म्हणून आदेश प्रत प्राप्त झाले वरून गट क्र 139 च्या इतर अधिकारात नोंद घेवून सादर.