Ferfar #7000 · सावरगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 569
- Talathi
- सागर सुरेश शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री. रामदास दादाराव भालेकर व श्री.रमेश दादाराव भालेकर मौजे सावरगाव ता.तुळजापूर यांनी अर्ज व 100/- स्टॅंप वर नोटरीकृत शपथपत्र क्र.69AB805031 देवून विनंती केली आहे की, त्यांनी त्यांचे मौजे सावरगाव येथिल जमिन गट नं. 569 मध्ये प्रत्येकी एक बोअरवेल घेतली असून श्री. रामदास दादाराव भालेकर व रमेश दादाराव भालेकर यांच्या नावे महसूल दफ्तरी प्रत्येकी एक स्वतंत्र बोअरवेल नोंद करावी असा अर्ज केला आहे .
असा विनंती अर्ज दिल्यादवरुन व स्थयळपाहणी पंचनामा, केल्या्वरुन नोंद घेवून सेवेत सादर.