Ferfar #7001 · सावरगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/हट
- Talathi
- सागर सुरेश शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री हरी गणपत काळे रा.वडगाव सज्जा सावरगाव येथील खातेदार असून त्यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 22/हट मधिल खातेदार अंबुबाई गणपती काळे हे दि. 03/12/2012 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज ,शपतपत्र ,मृत्यूप्रमाणपत्र ,जाहीर प्रकटन व स्थानिक चौकशी पंचनामा वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.