Ferfar #3841 · केमवाडी
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा काटी ता. तुळजापुर
गहाणखत लिहुन देणार : निकिता महादेव जगदाळे रा. केमवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6205-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63, 64 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकिता महादेव जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.