Ferfar #1046 · जळकोटवाडी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- श्रीधर महादेव माळी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार:- राजाभाऊ सत्यवान फंड रा.जळकोटवाडी सा ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 70AB 589697 दि 05/102026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे जळकोटवाडी येथील जमीन गट नं.117 मध्ये त्यांचे नावे व्यक्तिगत 0 हे 02 आर क्षेत्र असून महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र एस-14/216816 प्र.क्र 458/ल-6 मंत्रालय मुंबई-400032 दिनांक 15 सप्टेंबर 1992 च्या परिपत्रकानुसार 7/12 उताऱ्यात पुरूषाबरोबर स्त्रीयांचा मालकीहक्काची नोंद होणे बाबतचे परिपत्रक व सोबत पत्नीचे आधार कार्ड क्र 528443530067 आणि शिधापत्रिका दिल्यानुसार राजाभाऊ सत्यवान फंड व चैताली राजाभाऊ फंड या नावाची सहहिस्सेदार म्हणून सामाईक नोंद लावण्यात यावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन सेवेत सादर.