सातबारा Watch

← तामलवाडी

Ferfar #4090 · तामलवाडी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
350
Talathi
लाकाळ बी. एस.
First seen
47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅंक लि. धाराशिव शाखा चाटी गल्ली सोलापुर गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर बाळासाहेब जगताप रा. तामलवाडी यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5992-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर बाळासाहेब जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.