सातबारा Watch

← अपसिंगा

Ferfar #3142 · अपसिंगा

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
414
Talathi
शिंदे गोकुळदास रामा
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार:- नंदिनी संतोष टोपणदारे रा.अपसिंगा ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक तुळजापूर येथील नोंदणीकृत दस्त क्र 5289/2026 दि 07/09/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे अपसिंगा येथील जमीन गट नं.414 मध्ये बलभीम शिवाप्पा कोपे यांनी नंदिनी संतोष टोपणदारे यांना खरेदीने सामाईक विहिरीत एक दिवस हिस्सा वरील खरेदी आधारे देण्यात आलेला आहे तरी याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी.असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.