सातबारा Watch

← सिंदफळ

Ferfar #8239 · सिंदफळ

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
223/2
Talathi
अर्चना कदम
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार : भारत जगन्नाथ पवार यांनी रा . तुळजापुर ता. तुळजापूर यांनी अर्ज व रद्द पत्र देऊन विनंती केली आहे कि ग.नं. 223/2 हा अर्जदार यांनी सचिन वसंत अमृतराव (कदम) यांना र.रु. 40000.00/- घेऊन क्षेत्र 0.4725 भाड्याने दिले होते ते तजप 4948/2025 दि.21/08/2026 रोजी रद्द करून घेतले आहे. तरी इतर अधिकारातील फेरफार क्रमांक (7465 ) नुसार घेण्यात आलेली नोंद कमी करून योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.