Ferfar #18261 · तुळजापुर रूरल
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2
- Talathi
- SHARAD RAM DUDHBHATE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026नाव दुरुस्ती - अर्जदार मिरा किरण झुंजारराव यांनी अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र ,शपथपत्र व आधार कार्ड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते कि,त्यांच्या नावे बाजूस दर्शित गट नं 27/2 मध्ये 01हे 82 आर क्षेत्र असून 7/12 वर मिरा किरणराव सुजाराव देशमुख असे नाव आहे.त्यांचे लग्नानंतरच्या नावात बदल झाला असून ,त्यांनी राजपत्रात मिरा किरण झुंजारराव असे नाव बदलून घेतले आहे.तरी ७/१२ मालकीहक्कात महाराष्ट्र शासन राजपत्रनुसार मिरा किरण झुंजारराव असे नाव नोंद करणेसाठी सदरची नोंद पुढील उचित कार्यवाहीस्तव सादर.