सातबारा Watch

← तुळजापुर रूरल

Ferfar #18269 · तुळजापुर रूरल

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
SHARAD RAM DUDHBHATE
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026अर्जदार श्री. विशाल उत्तम काळे रा. तुळजापूर यांनी विनंती अर्जासह मा. दिवाणी न्यायालय साहेब तुळजापूर यांचेकडील तडजोडनामा निवाडा क्र.401/21 दि.19/11/2021 ची प्रत देवून त्यानुसार 7/12 पत्रकी नावाची नोंद होणेबाबत विनंती केली आहे. मा. दिवाणी न्यायालय साहेब तुळजापूर यांचेकडील निवाडा क्र.401/21 दि.19/11/2021 मधील निशानी क्रमांक 13 व 08 अन्वये, तुळजापूर रुरल शिवारातील पुढीलप्रमाणे क्षेत्र वाटून आलेबाबत नमूद केले आहे. वादी – विशाल उत्तम काळे स.नं.206 मधील भूखंड नं.05 क्षेत्र 223 चौ.मी. वरीलप्रमाणे क्षेत्र वाटून दिलेचे नमुद केले आहे त्यानुसार नोंद घेवून ती पुढील कार्यवाहीकरीता सविनय सादर केली आहे.