सातबारा Watch

← मोरडा

Ferfar #1884 · मोरडा

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
सुरेश पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : आर.सी.एस.न. 429/2023 नि.न. 13 व EXH-01 व 11 आदेश दिनांक : 18/01/2024 न्यायालय आदेश अर्जदार:- फुलाबाई अभिमान पांडागळे रा.मोरडा ता.तुळजापूर यांनी अर्ज व सोबत तुळजापूर येथील मे .दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर तुळजापूर यांचे न्यायालयातील आर.सी.एस.न. 429/2023 नि.न. 13 व EXH-01 व 11 दि.18/01/2024 च्या शोभा वि फुलाबाई व इतर यांच्या निकालानुसार अर्जदार यांनी अभिमन्यू उर्फ अभिमान पांडागळे यांचे नावे असणारी जमीन खालील प्रमाणे तडजोड करून घेतली आहे. 1 ) फुलाबाई अभिमान पांडागळे ग.न.102 क्षेत्र 1.08 हे.आर. वरीलप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नोंद घेऊन योग्य त्या पुढील कार्यवाहिस्तव सादर.