Ferfar #5428 · काक्रबा
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 598
- Talathi
- सुनिता रामचंद्र पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
तहसिल कार्यालय तुळजापूर यांचे आदेश क्र.जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-1/कलम85/2/कावी-1170 दि.14/10/2026 नुसार अर्जदार बसलिंग महादेव कानडे रा.काक्रंबा ता.तुळजापूर यांनी ग.नं.598 मधील क्षेत्र 2 हे. 63 आर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार शेतजमीनीचे सहधारकामध्ये वाटणीपत्र करणेस्तव दाखल केलेल्या अर्जावर खालीलप्रमाणे वाटणीचा आदेश प्राप्त झाला.
1.मनिषा बसलिंग कानडे ग.नं.598 क्षेत्र 2 हे. 00 आर
2.बसलिंग महादेव कानडे ग.नं.598 क्षेत्र 00 हे. 63 आर
आदेशाप्रमाणे वाटणी क्षेत्राची नोंद वाटणीधारकाच्या नावे हाणेस्तव नोंद घेउन सादर