Ferfar #2169 · वडगावलाख
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- अर्चना कदम
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार : अनुसया बाजीराव माने रा . वडगाव लाख ता. तुळजापूर यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रु नोटरी स्टॅम्प क्र. 69AB 208225 वर शपथपत्र केलेवरून नोंद घेण्यात येते कि,त्यांनी त्यांचे मालकीचे वडगाव लाख येथील ग.नं. 294 मधील क्षेत्रात अर्जदार एक विहीर खोदली असुन त्याची 7/12 वर इतर हक्कात नोंद घेण्यास्तव अर्ज आलेवरून व स्थळ पाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर.