सातबारा Watch

← वडगावलाख

Ferfar #2170 · वडगावलाख

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
अर्चना कदम
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय तुळजापूर यांचे आदेश जा.क्र.2026 /महसूल /जमाबंदी-1 कलम 85/2 कावी- 705 दि. 15/10/2026 प्रमाणे आदेश दिलेवरून नोंद घेण्यात येते की मौजे वडगाव लाख येथील बाजूस दर्शित र नं 3 मध्ये दर्शित गट नंबर 95 मधील असलेली सामाईक जमीन सुमंत दत्तु दरेकर व लक्षमण प्रकाश जाधव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार शेतजमीन स्वतः वाटणी करून घेतली आहे. 1 ) सुमंत दत्तु दरेकर गट नंबर 95 क्षेत्र 01 हे. 12 आर , पो.ख.क्षेत्र 0 हे.02 आर 2 ) लक्षमण प्रकाश जाधव गट नंबर 201 क्षेत्र 01 हे. 13 आर वरीलप्रमाणे जमीन वाटून घेतली आहे. वरीलप्रमाणे अर्ज आलेवरुन नोंद घेवुन पुढील कार्यवाहीस्तव सादर.