Ferfar #2402 · कारला
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- प्रतिक प्रकाश फाळके
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार लहु पांडुरंग देवकर रा. कारला ता. तुळजापुर यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रू. Stamp क्र. 69AB 116793 दिनांक 12/08/2026 वर नोटरीकृत शपथपत्र देऊन विनंती केली आहे की,अर्जदार यांनी मौजे कारला येथे जमीन गट क्र.172 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदले असुन 7/12 च्या इतर हक्कात सदर विहीर नोंद लावण्यात यावी.
वरीलप्रमाणे अर्ज,शपथपत्र दिल्यावरून व स्थळ पंचनामा,जाहीर प्रगटन केलेवरून नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.