सातबारा Watch

← वडगाव देव

Ferfar #1220 · वडगाव देव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
प्रतिक प्रकाश फाळके
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार :- श्री. कोंडाबाई महादेव देवकते रा. वडगाव देव ता.तुळजापूर यांनी अर्ज व सोबत १०० रु स्टॅम्प नोटरी क्र. 69AB 391206 वर शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,मौजे वडगाव देव येथील जमीन ग.नं.83 मध्ये अर्जदार यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे.तरी त्याची इतर हक्कात नोंद घेण्यात यावी यासाठी अर्ज आलेवरून व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन ७/१२ ला स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेवून पुढील कार्यवाहीस्तव सादर.