सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #1479 · चिंचोली

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
निरंजन रोहिदास गुजर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को .ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद शाखा - तुळजापूर, समृद्धी मल्टीस्टेट को .ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद संत ज्ञानेश्वर नगर येडशी रोड उस्मानाबाद लिहुन देणार : कोमलबाई आगतराव मातोळे रा. चिंचोली यांनी दिनांक 07/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1072657.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 वर बोजा दाखल करणेबाबत समृद्धी मल्टीस्टेट को .ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद शाखा - तुळजापूर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३८२/२०२५ दिनांक 07/07/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1072657.00/- चा बोजा दाखल केला.pde मार्फत अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.