सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #1481 · चिंचोली

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
32, 33, 34
Talathi
निरंजन रोहिदास गुजर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नायब तहसीलदार ( महसूल -1) तुळजापूर यांचे न्यायालयात जा क्र . 2024/ जमा -2/ कावी -328 दिनांक 26/05/2025 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये मौजे चिंचोली येथील अर्जदार राजीव लिंबराज करंडे व संजीव लिंबराज करंडे यांच्या 32 मधील ओढ्याच्या पश्चिमे कडील क्षेत्रास जाणे येणे साठी जमीन गट नंबर 23 मधील अर्जदार राजीव लिंबराज करंडे व संजीव लिंबराज करंडे यांच्या मिळकतीपासून असलेल्या जमीन गट नं. 34 ,33 ,32 मधील बांधावरून 8 1 /4 ( सव्वा आठ फुटाचा ) रस्ता मंजूर करण्यात आला आहे . सदर आदेशाने नोंद केली असे .