Ferfar #1482 · चिंचोली
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- निरंजन रोहिदास गुजर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्या
लिहून घेणार : सागर अशोक चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : प्रमाणे सागर अशोक चौधरी यानी दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद - यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 997
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र .1186/2026 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.