Ferfar #3499 · आरळी बु .
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- अरुंधती अरुणराव कुलकुर्णी
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार- अनिल पांडुरंग व्हरकट यांनी अर्ज दिला आहे कि ग.न.91 मधील त्यांचे नावावरील क्षेत्रात त्यांनी एक विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेणेबाबत अर्ज दिला आहे.
अर्जदार यांनी अर्जासोबत रु 100/ स्टंप क्र.70 AB 027740 दि.21/09/2026 वरील शपथपत्र दिले असून स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेवून सादर.