सातबारा Watch

← एवती

Ferfar #2650 · एवती

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
विशाल बापूराव नन्नवरे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार सुरेश सुखदेव वडणे रा. येवती ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी या कार्यालयाला अर्जासोबत शपथपत्र , सातबारा व आधार कार्ड जोडून विनंती केलेनुसार स्थळ पंचनामा करून अर्जदार यांच्या नावे मौजे येवती येथील गट नंबर 57 मधील इतर अधिकारात एका स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेण्यात येते. करिता सदर नोंद पुढील कार्यवाहीसाठी सादर.