सातबारा Watch

← एवती

Ferfar #2652 · एवती

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 177, 62
Talathi
विशाल बापूराव नन्नवरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा. तहसीलदार, तुळजापूर यांचे आदेश जा.क्र.२०२६/महसूल/जमाबंदी -१/कलम८५/२/कावी -१०५४ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार मौजे येवती येथील गट नंबर 62, 101व 177 या मधील शेतजमिनीचे आपापसात सहधारकामध्ये वाटप केले, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे: गणेश उत्तम शिंदे यांच्या हिश्यात 1)गट नं. 62 मधील 00.20 हे. आर क्षेत्र, 2)गट नंबर 101 मधील 0.21 हे. आर क्षेत्र 3) गट नंबर 177 मधील0.18 हे. आर क्षेत्र मनोहर उत्तम शिंदे यांच्या हिश्यात 1) गट नंबर 62 मधील 00.40 हे. आर क्षेत्र 2) गट नंबर 101 मधील 00.20 हे. आर क्षेत्र तसेच अर्जदार उत्तम नागनाथ शिंदे यांनी दिलेल्या हमीपत्रानुसार वहिवाट रस्ता उपलब्ध आहे.करिता सदर नोंद पुढील कार्यवाहीसाठी सादर.