सातबारा Watch

← नांदुरी

Ferfar #2201 · नांदुरी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
धनंजय चंद्र्कांत मैंदर्गी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार:- पार्वती शिवाजी सरडे रा.नांदुरी ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि उस्मानाबाद यांचे पत्र क्र जा.क्र 18/208/2026 दि 23/10/2026 नुसार विनंती केली आहे की,त्यांनी मौजे नांदुरी येथील जमीन गट नं.67 मध्ये फेरफार क्र 766 नुसार घेतलेला बोजा नोंद कमी करणे बाबत पत्र दिल्यावरून बोजा नोंद कमी करून सेवेत सादर.