Ferfar #2202 · नांदुरी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- धनंजय चंद्र्कांत मैंदर्गी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार: दत्ता दिगंबर ढोबळे रा.नांदुरी यांनी अर्ज व अर्जासोबत राजपत्र क्र (A-2668985) दि 08/10/2026 रोजीचा राजपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे नांदुरी येथील जमीन गट नं 105 मधील खाते क्र 881 नुसार क्षेत्र 1 हे 30 आर वरील नांव दत्तात्रय दिगंबर ढोबळे हे नसुन माझे नाव आधार कार्ड,व राजपत्र नुसार दत्ता दिगंबर ढोबळे अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.