Ferfar #15947 · काटगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- दयानंद गणपत काळे
- First seen
- 46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. शाखा सोलापूर करीता बँक प्रतिनिधी विनोद राजाराम देवकर
गहाणखत लिहुन देणार : तुकाराम कुबेर चव्हाण रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6054-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम कुबेर चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.