Ferfar #15957 · काटगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 528/ब/1
- Talathi
- दयानंद गणपत काळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजा काटगाव ता.तुळजापुर येथील खातेदार शरीफोद्दीन रजाक मुजावर व तस्लिम शरपोद्दीन मुजावर रा. काटगाव यांनी त्यांच्या मौजा काटगाव ता.तुळजापुर येथील शेतगट.नं.528/ब/1 क्षेत्र 02.07 हे.आर या शेतजमीनिवर अधिकार अभिलेखाच्या इतर हक्कात सामाईक हिश्यामध्ये एक विहीर नोंदीसाठी 100 रू स्टॅप क्र. 69AB-208090 वर शपथपत्रासह 23/10/2026 रोजी आर्ज तसेच दुय्यम निबंधक तुळजापुर याच्या कडील खरेदी दस्त क्र.4453/2026 दि 30/07/2026 सादर केला .आर्जनुसार पंचासमक्ष मौकापाहणी केली असता सदर शेतगटामध्ये सामाईक एक विहीर आढळुन आली असुन त्या विहीरत शरीफोद्दीन रजाक मुजावर व तस्लिम शरपोद्दीन मुजावर यांचा सामाईक हिस्सा असल्याचे आढळुन आले.करिता फेरफार नोंद घेवुन पुढील योग्य त्या कार्यवाहीस सादर.