Ferfar #15964 · काटगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : संतोष कुबेर माळी रा. काटगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6368-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307/ब/1, 307/ब/2, 307/ब/3 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष कुबेर माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.