सातबारा Watch

← चिकुद्रा

Ferfar #2698 · चिकुद्रा

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
29, 510
Talathi
विशाल बापूराव नन्नवरे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड उमरगा, शाखा नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी या कार्यालयाला जप्ती बोजाबाबत पत्र जा क्र. ११/१९७/२०२६ -२७ दि. २२/०९/२०२६ व संबंधित कागदपत्रे दिलेवरून मौजे चिकुंद्रा येथील खातेदार रमाकांत अशोक गायकवाड यांच्या गट नंबर 29 व मोतीलाल भैरू मोटे यांच्या गट नंबर 510 मधील इतर अधिकार रकाण्यात भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड उमरगा, शाखा नळदुर्ग यांचा रक्कम रुपये 4,90,000 जप्ती बोजा ची नोंद घेतली. करिता सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.