Ferfar #3016 · चिवरी
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 489
- Talathi
- अतुल पंडितराव खंडागळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
दुरुस्ती नोंद
अर्जदार :- राजश्री विद्याधर अळ्ळीकट्टी रा.पुणे यांनी अर्ज व अर्जासोबत दुय्यम निबंधक तुळजापूर येथील दस्त क्र 2706/2026 दि 15/05/2026 रोजीचा दस्त सादर केल्यावरून मौजे चिवरी येथील जमीन गट नं 489 मधील खातेदार आण्णाराव सोमनाथ कबाडे यांचे संपूर्ण 0 हे 60 आर क्षेत्र व मारुती गुंडाप्पा सुतार यांचे 0 हे 58 आर पैकी 0 हे 40 आर क्षेत्र वरील दस्त आधारे अर्जदार यांनी खरेदी घेण्यात आले होते परंतु 7/12 वरती मारुती गुंडाप्पा सुतार यांच्या संपूर्ण क्षेत्राला कंस झाल्यामुळे त्यांचे उर्वरित 0 हे 18 आर क्षेत्र त्यांचे नावे शिल्लक दर्शविण्यात येऊन दुरुस्ती नोंद घेऊन सेवेत सादर.