सातबारा Watch

← चिवरी

Ferfar #3019 · चिवरी

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
अतुल पंडितराव खंडागळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार: लक्ष्मण नात्याप्पा मेंढापुरे रा.चिवरी यांनी अर्ज व अर्जासोबत रु 100/- स्टॅप क्र.69AB 208466 दि 28/10/2026 रोजीचा नोटरीकृत स्टॅप सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे चिवरी येथील जमीन गट नं 270 मधील खाते क्र 440 नुसार क्षेत्र 3 हे 15 आर वरील नांव लक्ष्मण नातप्पा मेंढापुरे हे नसुन आधार कार्ड,पँन कार्ड व शाळेचा निर्गम उताऱ्या नुसार लक्ष्मण नात्याप्पा मेंढापुरे अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.