सातबारा Watch

← अणदुर

Ferfar #9241 · अणदुर

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
355
Talathi
जुबेर जाकीर शेख
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को-आ‍ॅप. क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद शाखा अणदुर गहाणखत लिहुन देणार : राजाभाई चाँद शेख (संमत्तीने) रा. अणदुर यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6234-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 355 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाभाई चाँद शेख (संमत्तीने) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.