Ferfar #9244 · अणदुर
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- जुबेर जाकीर शेख
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव शाखा नळदुर्ग
लिहून घेणार : राजु गंगाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : प्रमाणे राजु गंगाराम पवार यानी जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव शाखा नळदुर्ग यांच्या कडुन रक्कम रुपये 7500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8901 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव शाखा नळदुर्ग यांचेकडील पत्र/ दाखला 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.