सातबारा Watch

← अणदुर

Ferfar #9247 · अणदुर

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
361/3
Talathi
जुबेर जाकीर शेख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मद्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा अणदूर लिहून घेणार : संदिप आशोक मोकाशे यांनी सर्व्हे क्रमांक : 361/3 तपशिल : वि का से सो शाखा अणदुर यांचा कर्ज बोजा संदीप मोकाशे यांच्‍या क्षेत्रावर - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मद्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा अणदूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.