Ferfar #1615 · आलीयाबाद
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026अर्जदार : सतीश महादेव करदुरे यांचे मौजे आलियाबाद येथील गट नंबर 90 मधील क्षेत्र 0 हे 43 आर व गट नंबर 115 मधील क्षेत्र 2 हे 30 आर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सत्यवान महादेव कडदुरे ऐवजी सतीश महादेव करदुरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज केलेवरुन,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/10/2026 मधील नोंदणी क्र. A-2678116 अन्वये सत्यवान महादेव कडदुरे ऐवजी सतीश महादेव करदुरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव सेवेत सादर.