Ferfar #2010 · खानापुर
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1
- Talathi
- लक्ष्मण आबाराव पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : राजू हरिचंद्र सदगर प्लॉट नं.92 क्षेत्र 150 चौ.मी. रा. खानापुर यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6409-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू हरिचंद्र सदगर प्लॉट नं.92 क्षेत्र 150 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.