सातबारा Watch

← ईटकळ

Ferfar #2772 · ईटकळ

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
गोरोबा काशिनाथ तोडकरी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार: सुरेखा सुरेश पाटील रा.ईटकळ यांनी अर्ज व अर्जासोबत रु 100/- स्टॅप क्र.70AB 139125 दि 24/09/2026 रोजीचा नोटरीकृत स्टॅप सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे ईटकळ येथील जमीन गट नं 144 मधील खाते क्र 407 नुसार क्षेत्र 2 हे 21 आर वरील नांव सुरेखा सुर्यकांत पाटील हे नसुन नाव आधार कार्ड,रहिवाशी दाखला नुसार सुरेखा सुरेश पाटील अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर. अर्जदार: सुरेश चंद्रकांत पाटील रा.ईटकळ यांनी अर्ज व अर्जासोबत रु 100/- स्टॅप क्र.70AB 139124 दि 24/09/2026 रोजीचा नोटरीकृत स्टॅप सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे ईटकळ येथील जमीन गट नं 144 मधील खाते क्र 403 नुसार क्षेत्र 0 हे 55 आर वरील नांव सुर्यकांत चंदर पाटील हे नसुन नाव आधार कार्ड,रहिवाशी दाखला नुसार सुरेश चंद्रकांत पाटील अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.