Ferfar #5056 · जळकोट
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 703
- Talathi
- रोहित रतन खमितकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
श्री शौकत बाशामिया शेख रा. जळकोट यांच्या बाजूला नमूद गटावर विशेस वसुली अधिकारी भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑप बँक लि; उमरगा शाखा नळदुर्ग यांनी सादर केलेले मा. सहकारी निबंधक, सहकारी संस्था ता. तुळजापूर यांचे पत्र जा.क्र.नियंत्रक/कलम१०१कार्यवाही/वसुली दाखला/ सन २०२५-२६/१०७ दि २४.०२.२०२६ नुसार रक्कम रुपये २५,००,०००/- चे जप्ती बोजा नोंद ७/१२ सदरी घेण्यात आली .