Ferfar #5058 · जळकोट
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 558
- Talathi
- रोहित रतन खमितकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : जनता सहकारी बँक लि; धाराशिव शाखा नळदुर्ग, तुळजापूर
लिहून देणार : दयानंद माणिक कदम रा. जळकोट यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6246 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 558 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनता सहकारी बँक लि; धाराशिव शाखा नळदुर्ग यांचेकडील पत्र क्रमांक O.NO. 561 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.