सातबारा Watch

← जळकोट

Ferfar #5073 · जळकोट

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
रोहित रतन खमितकर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026लिहुन देणार:- १) अनिल कल्यानप्पा छत्रे (खाता क्रमांक :- १४) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक ३ क्षेत्र ३.९१८६ हे.आर./चौमी पैकी विक्रीयोग्य क्षेत्र ३.९१८६ हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी लिहुन घेणार:- १) सागर संजय राजमाने यांना दि १७/०८/२०२३ व १४/०७/२०२३ रोजी च्या १००रु च्या अनुक्रमे मुद्रांक क्र ४७AA२७५३६१ व मुद्रांक क्र. ४७AA६७२४४६ नुसार एकूण क्षेत्र ० हे. ०२४४ आर. क्षेत्र विक्री केले होते. त्याचे कमी पडलेले मुद्रांक शुल्क मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अनुक्रमे एकूण रक्कम रुपये १०,३१०/- व ७,३५४/- भरून सदरील खरेदी नियामाकुल केली आहे. दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक अनुक्रमे ६०११ दिनांक ०९/१०/२०२६ व ६००९ दिनांक ०९/१०/२०२६ प्रमाणे आधीच मोबदला घेतलेल्या रक्कम रुपये अनुक्रमे ८०,०००,/- व ५०,०००/- यांस संमती वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. २) पांडुरंग कमलाकर आनंदे यांना दि १७/०७/२०२३ रोजी च्या १००रु च्या मुद्रांक क्र ४७AA५२९४०० नुसार एकूण क्षेत्र ० हे. 0098 आर. क्षेत्र विक्री केले होते. त्याचे कमी पडलेले मुद्रांक शुल्क मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अनुक्रमे एकूण रक्कम रुपये ६,९६०/- भरून सदरील खरेदी नियामाकुल केली आहे. दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक ६०१० दिनांक ०९/१०/२०२६ प्रमाणे आधीच मोबदला घेतलेल्या रक्कम रुपये ५०,०००/- यांस संमती वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. सबब नोंद ७/१२ सदरी दाखल यांना दुय्यम निंबधक तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6011 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.