Ferfar #3118 · लोहगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- अमरसिह पडवळ
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. उमरगा शाखा नळदुर्ग
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत सुधाकर दबडे ,सिंधू सुधाकर दबडे रा. लोहगाव यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6105-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत सुधाकर दबडे ,सिंधू सुधाकर दबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.