Ferfar #3819 · निलेगाव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- गोरोबा काशिनाथ तोडकरी
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार:- मेघना अभिजीत अकलुजकर व अभिजीत प्रफुल्ल अकलुजकर रा.निलेगाव ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 70AB 672398 दि 07/08/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे निलेगाव येथील जमीन गट नं.45 मध्ये मेघना अभिजीत अकलुजकर व अभिजीत प्रफुल्ल अकलुजकर यांच्या सामाईक 1 हे 60 आर क्षेत्रा मध्ये आंबा झाडे लागवड केली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.