सातबारा Watch

← निलेगाव

Ferfar #3825 · निलेगाव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
गोरोबा काशिनाथ तोडकरी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार:- दिपक विष्णु घोडके रा.निलेगाव ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 69AB 265580 दि 16/10/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे निलेगाव येथील जमीन गट नं.85 मध्ये व्यक्तिगत एक स्वतंत्र विहीर घेतली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.