Ferfar #838 · देवसिंगा नळदुर्ग
तुळजापुर, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बॅंक शाखा सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : अप्पाशा काशिनाथ जेऊरे रा. देवसिंगा नळदुर्ग यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6290-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62, 63 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अप्पाशा काशिनाथ जेऊरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.