सातबारा Watch

← नंदगांव

Ferfar #3683 · नंदगांव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
436
Talathi
गजानन नारायण कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अर्जदार:- राजेंद्र परू गुड्डे रा.नंदगाव ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 70AB 266882 दि 25/06/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे नंदगाव येथील जमीन गट नं.436 मध्ये व्यक्तिगत एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.