Ferfar #3684 · नंदगांव
तुळजापुर, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 535
- Talathi
- गजानन नारायण कांबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार: म्हाळप्पा बिरू बंदीछोडे रा.नंदगाव यांनी अर्ज व अर्जासोबत राजपत्र क्र (A-2661235) दि 10/09/2026 रोजीचे राजपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे नंदगाव येथील जमीन गट नं 535 मधील खाते क्र 448 नुसार माझे क्षेत्र 1 हे 46 आर वरील माझे नांव महाळू बिरु बंदीछोडे हे नसुन माझे नाव आधार कार्ड,रहिवाशी दाखला नुसार व राजपुत्रानुसार म्हाळप्पा बिरू बंदीछोडे अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.