सातबारा Watch

← नंदगांव

Ferfar #3697 · नंदगांव

तुळजापुर, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/1, 11/1, 12/1/1, 125/1, 13/1, 23/1, 24/1, 25, 289/1, 29/1, 290/1, 292/1/1, 30/1, 336/1, 337/1, 34/1/1, 384/1, 420/1
Talathi
गजानन नारायण कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेश क्र जा.क्र 2026/महसुल/एलएनडी/कावी-3709915 दि 16/10/2026 नुसार व क्र सीएलआर-2001/प्र.क्र 4/भाग-1/ल-1 सेल महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई-32 दि 13/11/2002 अन्वये मौजे नंदगाव येथील जमीन गट नं 10/1, 11/1, 12/1/1, 125/1, 13/1, 23/1, 24/1, 25, 289/1, 29/1, 290/1, 292/1/1, 30/1, 336/1, 337/1, 34/1/1, 384/1, 420/1 यांची भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी सरकार अशी भूधारणा पद्धतीत बदल करून नोंद घेऊन पुढीलकार्यवाहीस्तव सेवेत सादर.